About – UPSC Material

About - UPSC Material
About – UPSC Material

Mission


नमस्कार विदयार्थी मित्र मैत्रिणींनो About – UPSC Material या Page वर तुमचे स्वागत आहे. upscmaterial या Website वर दिली गेलेली सर्व माहिती हि फक्त आणि फक्त केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगा कडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी लागणारे आवश्यक मार्गदर्शन आणि Study material एक्दम Free Of Cost विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे ते देखील आपल्या मातृभाषा मराठी मधून.

आमच्या सर्व सेवा ह्या UPSC, MPSC सारख्या Competitive Exam साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गृहीत धरून तयार केलेल्या आहेत, आणि राहतील. आम्ही कोणत्याही कारणासाठी कोणत्याही विद्यार्थ्यांकडून कुठल्याही प्रकारचा मोबदला घेत नाहीत. हि Website फक्त विद्यार्थी हित ध्यानात घेवून तयार केलेली आहे

Who We Are


आपल्या समाजातील काही अधिकारी आणि Well Experienced Teachers जे विद्यार्थ्यांच्या हित जोपासण्यात विश्वास ठेवतात अशा काही चांगल्या विचारांनी प्रेरित असलेल्यांचा समूह म्हणजेच upscmaterial म्हणजेच काय तर आम्ही एकत्र आलेल्या काही तज्ञांचा समूह आहोत.

आमचा कायमचा आणि एकमेव पत्ता: – upscmaterial (Facebook, Telegram आणि Instagram)

हि Website आम्ही का चालवतो ?

ज्या पद्धतीने परीक्षा पद्धत बदलत आहे त्याच प्रकारे या परीक्षांची तयारी वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज निंर्माण झालेली आहे. या परीक्षेच्या तयारीला जेव्हा नवीन विद्यार्थी सुरु करतो तेव्हा त्याला नेमके कोणते मार्गदर्शन हवे आहे, त्याच्या जवळ एवढा वेळ नाही कि तो स्वतःच्या प्रत्येक चुकांतून शिकून एकेक पाऊल पुढे जाईल, नेमके इथेच upscmaterial तुमच्या चुका करून शिकण्याच्या वेळेला Reduce करण्यासाठी तुच्या सोबत आहे.

जेणेकरून तो वेळ चांगल्या पद्धतीने Productively तुम्ही Utilize करू शकाल. आणि हि Process काय आणि कशी ह्यासाठीच या Website चा जन्म झालेला आहे.

तुम्ही आम्हाला मदत करू इच्छिता ?


एकच करा, तुमच्या अधिकाधिक मित्र-मैत्रिणींना ह्या Website विषयी सांगा , मेल द्वारे कळवा किंवा फेसबुक व इतर सोशल मिडीयाचा आधार घेत त्यांच्या पर्यंत आम्हाला पोहचवण्यासाठी मदत करा. आमच्या ब्लॉगवर वाढणारा प्रत्येक वाचक आमचा हुरूप खूप पटींनी वाढवतो. आमचा एकच ध्यास आहे, तो म्हणजे हि सेवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील युवक/युवतींपर्यंत पोहचवणे.
पुन्हा एकदा आम्ही वचन देतो कि हि Website नि:शुल्क होती आणि राहील.
आपले प्रेम असेच राहू द्या.

ई – मेल द्वारे Subscribe करा :


या साईट वरील माहिती आपल्या ई मेल वर मिळवण्यासाठी खालील बॉक्स मध्ये आपला ई मेल नोंद करून Subscribe बटन वर क्लिक करा .


आता आपल्या ई मेल इनबॉक्स मध्ये जाउन आपले Subscription confirm करण्यासाठी मेल मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून Subscription पूर्ण करा .

जेणेकरून आम्ही जेव्हा कधी या Website वर नवीन Article Publish करू तेव्हा लगेच तुम्हाला तुमच्या ई मेल Inbox मध्ये या Article विषयी नोटिफिकेशन येईल.

About – UPSC Material या Page ला Visit केल्याबद्दल तुमचे धन्यवाद