या Article मध्ये आम्ही येणाऱ्या IAS Exam च्या अभ्यासासाठी Best UPSC Book List In Marathi For Prelims, Mains and Optional Subjects साठी दिलेली आहेत.
येथे दिलेली UPSC Book List हि Dr Siddheshwar Bondar IAS (Air-124) यांनी Share केलेली आहे. खाली दिलेली UPSC Book List In Marathi (Prelims, Mains) and UPSC Optional Book List For Marathi Medium साठी आहे.
तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करत आहात ती म्हणजे IAS Exam किंवा Generally आपण UPSC ची परीक्षा म्हणतो हि Exam केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) घेतो. अत्यंत प्रतिष्ठित परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे, चला तर बघुयात UPSC Book List In Marathi.
Table of Contents
Best UPSC Book List In Marathi
Best UPSC Prelims Book List For Marathi Medium
UPSC Prelims (G.S-1 आणि C-SAT ) मध्ये दोन पेपर्स आहेत आणि दोन्ही Negative Marking सह Objective (MCQ) प्रकारचे आहेत. UPSC Prelims Exam (IAS Exam) साठी UPSC Prelims Book List For Marathi Medium खाली दिली आहे:
UPSC Exam Pattern विषयी सविस्तर माहिती वाचा: Exam Pattern Of UPSC IAS Civil Services In Marathi
Subject | UPSC Book List |
Current Affairs | 1) Read Daily Newspaper – लोकसत्ता + The Hindu/Indian Express |
History | 1) प्राचीन भारत R.S Sharma (NCERT) मराठी भाषांतर के. सागर 2) मध्ययुगीन भारत सतीश चंद्रा (NCERT) मराठी भाषांतर के. सागर 3) आधुनिक भारत : बिपीन चंद्रा (NCERT) मराठी भाषांतर के. सागर |
Geography | 1) NCERT + या विषयासाठी Mains च्या Book List मध्ये जी यादी दिलेली आहे फक्त तीच वाचा. |
Indian Polity | 1) NCERT + या विषयासाठी Mains च्या Book List मध्ये जी यादी दिलेली आहे फक्त तीच वाचा. |
Economics | 1) NCERT + Mrunal.Org Video’s मधून Notes काढा + Mains च्या Book List मध्ये जी यादी दिलेली आहे फक्त तीच वाचा |
International Relations | 1) NCERT + या विषयासाठी Mains च्या Book List मध्ये जी यादी दिलेली आहे फक्त तीच वाचा. |
CSAT | 1) Tata McGraw Hill CSAT Manual Verbal & Non-Verbal Reasoning – R S Aggarwal |
Solved Papers | 1) IAS General Studies Prelims Solved Papers – Vishal Publications For more information on CSAT |
येथे एक Mention कारावस वाटत ते म्हणजे UPSC Prelims साठी इतर कोणतेही नवीन Books वाचण्याची आवश्यकता नाही तर फक्त जी इथे UPSC Mains Book List दिलेली आहे फक्त तेच करा.
राहिला मुद्दा Factual Information For UPSC Prelims त्यासाठी Best Books म्हणजे NCERT Books Reffer करा त्याच बरोबर विविध योजना, Govt. Reports, Budget वरील माहिती, Economic Survey आणि हे सर्व Current Affairs च्या दृष्टिकोनातून अभ्यास करा UPSC Prelims 100% Clear होईल.
Best UPSC Book List In Marathi
Best UPSC Mains Book List For Marathi Medium
Dr Siddeshwar Bondar IAS यांनी Share केलेली UPSC Mains Book List In Marathi
Subject | UPSC Book List Mains In Marathi |
Current Affairs | 1) Current affairs: Loksatta News Paper + The Hindu News Paper / Indian Express News Paper |
History (इतिहास) | 1) जगाचा इतिहास – Jain and Mathur (World History) Jain and Mathur मराठी भाषांतर के. सागर पब्लिकेशन (फक्त Syllabus मधील selected topics करायचे आहे.) K. Sagar अनुवाद 2) आधुनिक भारताचा इतिहास – Struggle for Independence (के. सागर पब्लिकेशन + जयसिंगराव पवार (Prelims Exam साठी आतापर्यंत जे वाचलेले आहे तेच पुन्हा वाचा नवीन काही वाचू नका) 3) Arts & Culture – NCERT ची Basic पुस्तके आणि unacademy चे YouTube वरील videos |
भूगोल (Geography of India & World) | 1) NCERT ची 11 वि आणि 12 वि ची पुस्तके खूप महत्वाची आहेत [व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा, मी फक्त भूगोल साठी एवढंच वाचलं] 2) Study Circle study circle (Old Syllabus नुसार) / सवदी सरांचं Book भूगोल या विषयाच्या संदर्भात Latest घडामोडी (चर्चेतील घडामोडी) जसे, भूकंप, पूर, Cyclone, भारतातील National Park संदर्भातील News, Atlas (Orient Black Swan) |
समाजशास्त्र (Indian Society) | NCERT आणि त्यासोबतShri Ram IAS Notes (माझा जास्त भर NCERT वर होता) |
(Indian Constitution + International Relation) | 1) Tukaram Jadhav सरांचे पुस्तक 2) Insights on India या Website वरील Daily current Topic वरील questions 3) International relation – Dr Shailendra Deolankar सरांचे पुस्तक (भारताचे परराष्ट्र धोरण, भारत व शेजारी) 4) M Laxmikanth – मराठी भाषांतर के. सागर पब्लिकेशन |
Economics (अर्थशास्त्र) | 1) Insights on India – या Website वरील current Topic वरील questions 2) Mrunal.org या Website वरील videos+All Related information 3) Ranjan Kolambe सरांचे पुस्तक (विषय आणि महत्वाचे Topics समजून घेण्यासाठी) 4) NCERT ची Basic Books |
Agriculture | 1) Kolambe सरांचे पुस्तक (फक्त Syllabus मधील selected topics करायचे आहे.) 2) Ramesh Singh (economic book साठी) Mrunal.org आणि Insights on India |
Internal Security | 1) internal security साठी अशोक कुमार IPS सरांचे पुस्तक |
Science & Tech. | 1) Insights on India आणि vision IAS या Website वरील current related issues (फक्त Syllabus मधील selected topics करायचे आहे.) |
Ethics | 1) Theory – माधवी वैद्य Book (Not Much Good) 2) Chronicle Book 3) स्वतः शब्दांना Separate काढा व Notes काढा |
Case Study | 1) Type नुसार Divide करा व काय लिहायचे त्या प्रकारात ते ठरावा 2) Solve Case Studies Of Insights On India. 3) Lukman IAS 100 Case Studies. |
Essay | 1) Insights On India वरील निबंध. 2) दैली लोकसत्ता वाचून तशी भाषा येण्यासाठी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार त्याचबरोबर थोर व्यक्तींचे वेगळे काढावे. 3) लिखाणाची खूप Practice करावी. |
UPSC Marathi Optional Book List
- UPSC Optional Book List For Marathi Medium
UPSC Mains परीक्षेत उमेदवाराला optional subject देखील निवडावा लागतो. optional पेपरमध्ये एकूण 500 गुण आहेत आणि म्हणूनच optional विषयांसाठी योग्य पुस्तके वाचणे अत्यावश्यक आहे. पुढील table संबंधित upsc marathi optional book list बद्दल आहे.
Optional Subjects | UPSC Optional Book List For Marathi Medium |
History Optional | 1) नकाशावरील प्रश्न के. सागर ‘प्राचीन भारतीय स्थळे’ (मराठी मधून) 2) प्राचीन भारताचा इतिहास : डी.एन.झा यांचे मराठीतून ‘प्राचीन भारताची रूपरेखा’ हे पुस्तक. 3) मध्ययुगीन भारतावर सतीशचंद्र यांचे दोन खंड – के. सागर मराठीतुन. 4) आधुनिक भारताचा इतिहास – स्ट्राँगल फॉर इंडिपेडन्स K. Sagar अनुवाद+जयसिंगराव पवार 5) Mains History ची Book List |
Geography Optional | 1) NCERT 2) Study Circle / सवदी सरांचे पुस्तक, Current Affairs 3) मजीद हुसेन यांच पुस्तक मराठी भाषांतर के. सागर 4) Atlas (Orient Black Swan) |
Very nice information
Khup bhari information ahe . Than u so much sir.
very very useful
Very helpful to us thank you❤🌹🙏
Hello sir
Thanks for book sir🙏
Khup confusion zal hot . Kas marathit study karaycha..
He sangle book pahijet tr …online ahet ka….