UPSC नागरी सेवा परीक्षा किंवा CSE साठी ऑनलाइन अर्ज स्वीकारतो. या article मध्ये आपण UPSC online registration आणि How to Apply UPSC Online Form In Marathi याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
अर्ज करण्यापूर्वी online application form कसा भरावा या संदर्भातील सूचना तुम्ही वाचून घ्या. सूचनांसाठी तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही UPSC च्या official website ला भेट द्या.
सर्व उमेदवारांना UPSC CSE साठी अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये शुल्क भरावे लागेल. ज्या उमेदवारांना ही रक्कम भरण्यास सूट देण्यात आलेली आहे ती SC, ST, physically handicapped आणि female candidates आहेत.
UPSC online registration साठी उमेदवारांना हे माहित असले पाहिजे की application form इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत उपलब्ध असला तरी तो केवळ इंग्रजीमध्येच भरलेला चांगलं कारण हिंदी शब्दांत अडचण यायला नको.
तुम्ही दिलेल्या link वरून UPSC Notification download करू शकतात.
Union Public Service Commission (UPSC) दरवर्षी नागरी सेवा परीक्षा IAS, IPS, IFS, IRS इत्यादी भारतीय नागरी सेवांमध्ये अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी घेण्यात येते. परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येते. prelims, mains आणि interview.
How to Apply UPSC Online Form In Marathi
- How to Apply UPSC Online Form In Marathi
- UPSC च्या official website वर Log in करा (upsc.gov.in).
- Home Page वर, एक icon दिसेल ‘Apply Online’. या icon वर Click करा.

3. आता, आपण खालील page वर येणार:

4. “Online Application for Various Examinations of UPSC” वर Click करा. त्यानंतर आपल्याला एका दुसऱ्या page वर redirect केले जाईल जेथे registration process साठी दोन parts असतील – Part I registration आणि Part II registrationखाली दाखविल्याप्रमाणे असेल.

5. तुम्ही Part I वर click केल्यानंतर आपल्याला एका page वर redirect केले जाईल जिथे तुम्हाला सर्व details अचूकपणे भरायचे आहे. UPSC Online Application Form भरताना तुम्ही ज्या Exam साठी prelims देणार आहात ती Exam Select करायची आहे, म्हणजेच civil services, Indian forest service किंवा दोन्ही परीक्षांसाठी. जी Exam देणार आहात तीच Select करा. screenshot खाली दिला आहे:

6. तुम्ही Part I भरल्यानंतर तुम्हाला Next page वर redirect केले जाईल जिथे तुम्ही जर कुठल्या age-relaxation साठी eligible आहात कि नाही त्याबद्दल drop-down menu मधून select करायचे आहे. त्यानंतर, ‘click on ‘continue’ वर click करा.

7. पुढील page वर उमेदवारांना exam center, mains exam साठी optional subject (papers VI and VII), mains exam साठी language medium (papers I to VII) compulsory Indian language (Paper A) निवडावे लागतील. यानंतर ‘SUBMIT’ बटणावर click करा. मग आपण खालीलप्रमाणे page वर येणार:

आता आपण पाहू शकता की, हे page आपण आतापर्यंत UPSC online application मध्ये भरलेले सर्व details दाखवत आहे. त्यात काही चुका असल्यास किंवा बदल करायचे असल्यास ‘Update’ या Button वर क्लिक करून चुकीची भरलेली माहिती Update करू शकता. त्यानंतर व्यवस्थित एकदा Check केल्यानंतर आपल्याला तिथेच दिलेला captcha code Enter करावा लागेल व त्यानंतर ‘Submit’ या Button वर क्लिक करावे लागेल.
8. त्यानंतर, आपल्याला खाली दाखवल्याप्रमाणे 11-अंकी Registration ID मिळेल:

यानंतर आपण UPSC online registration च्या Part II ला सुरुवात करण्यासाठी लगेच Continue करणे आवश्यक आहे. UPSC शी पुढील communication साठी आवश्यक असणारी registration ID उमेदवाराने नोंदविला पाहिजे. उमेदवारांना SMS व email द्वारे registration ID पाठविला जाईल.
9. Part II registration मध्ये परीक्षा शुल्क भरणे, परीक्षा केंद्राची निवड आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करणे याच्या संबंधित आहे.
10. आता तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फी भरू शकता.
11. Payment केल्या नंतर तुम्हाला परीक्षा केंद्र निवडावे लागेल. first-apply-first-allot या आधारावर वर परीक्षा केंद्र वाटप केले जाते.
12. या step नंतर, आपल्याला एक photograph आणि signature image Upload करावी लागेल. येथे अपलोड केल्या जाणार्या image बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.
13. शेवटच्या step मध्ये तुम्हाला ‘I Agree’ या button वर click करावे लागेल.
Check the Eligibility Criteria for UPSC Exam in Marathi.
Upsc is best exam Maharashtra is motivion in the best exam