UPSC IAS Exam Notification, Date, Age Limit and Attempts In Marathi

UPSC दरवर्षी IAS Exam Conduct करत असते. या Article मध्ये आपण UPSC IAS Exam Notification, Date, Age Limit and Attempts In Marathi मधून हि सर्व माहिती अगदी Detail मध्ये पाहणार आहोत.

2021 वर्षासाठी UPSC IAS Exam Notification आयोगाने Release केलेली आहे, UPSC IAS 2021 Exam Notification Download करण्यासाठीची Link खाली दिलेली आहे.

UPSC IAS Exam Notification

IAS Exam 2021 साठी Officially UPSC IAS Exam Notification आयोगाकडून release केली गेली आहे. Official UPSC IAS Exam Notification Download करण्यासाठी दिलेल्या Link वर Click करा.

योग्य approach आणि strategy द्वारे देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक म्हणून ओळखली जात असली तरी, aspirant पहिल्याच प्रयत्नात IAS examination crack करू शकतो.

IAS Exam Date

IAS Exam Conducting BodyUPSC
Mode of IAS examOffline
Number of times conductedOnce every year
Prescribed age limit21 – 32 years (upper age relaxation for reserved candidates)
IAS Exam – Prelims 2021Sunday – 27th June, 2021 (Prelims 2020 was on 4th October 2020)
IAS Exam – Mains 2021Starts 17th September, 2021 (Mains 2020 – from 8th January 2021) (exams for five days)
IAS Exam PatternPrelims (MCQs), Mains (Descriptive papers)

IAS Exam Pattern

The IAS Exam pattern is:

  1. Stage I: Preliminary Examination (IAS Prelims)
  2. Stage II: Mains Examination (IAS Mains)
  3. Stage III: UPSC Personality Test (IAS Interview)

संपूर्ण Detail मध्ये IAS Exam Pattern For Prelims आणि Mains बद्दल मराठीतून माहितीसाठी दिलेल्या Link वर Click करा.

IAS Exam Application Procedure

UPSC exam साठी अर्ज करण्याची प्रक्रिया online असून UPSC Admit card Online दिली जातात, जर तुम्ही पहिल्यांदाच UPSC IAS exam देण्याचा विचार करत असाल तर UPSC Exam application procedure या Link वर जाऊन online अर्ज असा करावा या बद्दल तुम्ही माहित करून घेऊ शकता.

UPSC IAS Exam Age Limit In Marathi

ज्या विद्यार्थ्यांना IAS exam द्यायची आहे तर आधी nationality, age, number of attempts and educational qualification काय आहे आयोगाने कोणत्या conditions ठेवलेल्या आहेत त्या जाणून घेऊयात.

UPSC IAS Eligibility – UPSC Age Limit

UPSC Civil Services साठी Age Limit 1 ऑगस्ट 2021 रोजी (UPSC CSE 2021 साठी) उमेदवार 21 ते 32 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे, म्हणजे त्याचा जन्म 2 ऑगस्ट 1989 पूर्वी झाला नसावा आणि त्याचा जन्म 1 ऑगस्ट 2000 च्या नंतरचा नसावा.

UPSC Civil Services साठी Age Limit eligibility criteria हे इतर महत्वाच्या घटकांपेक्षा जास्त Important आहे. त्यामुळे UPSC Exam साठी online application form भरण्यापूर्वी खाली दिलेला Age Limit eligibility criteria विषयीचा Table व्यवस्थित पाहून घ्या.

CategoryUPSC Age Limit- Upper Relaxation
General32
OBC35
SC/ST37
Disabled Defence Services Personnel35
Ex-Servicemen37
Persons with
Benchmark Disability – EWS (Economically weaker section)
42

UPSC IAS Eligibility- Educational Qualification In Marathi

  • UPSC exam साठी किमान पात्रता: candidate ने Government मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतली असणे आवश्यक आहे किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
  • जे उमेदवार Degree च्या अंतिम वर्षात आहेत किंवा निकालाची प्रतीक्षा करीत आहेत ते देखील UPSC च्या preliminary Exam ला बसण्यास पात्र आहेत. असे सर्व उमेदवार जे IAS exam ला बसू शकतात त्यांनी मुख्य परीक्षेसाठी अर्जासोबत वरील परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करणे गरजेचं आहे.
  • professional आणि technical degrees जर शासन मान्यता प्राप्त असेल, तर ते उमेदवार देखील पात्र असेल.
  • MBBS चे अंतिम वर्ष उत्तीर्ण झालेले परंतु अद्याप इंटर्नशिप पूर्ण केलेले नसलेल्या Medical चे विद्यार्थी IAS Exam साठी पात्र असेल. त्यांना मुख्य परीक्षेच्या अर्जाबरोबरच विद्यापीठ / संस्थेच्या संबंधित प्राधिकरणाकडून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे प्रमाणपत्र (इंटर्नशिपसह) सादर करावे लागेल.

UPSC IAS Exam Attempt Limit In Marathi

Number of AttemptsCategory
6General
9OBC
Unlimited (Up to age limit)SC/ST
9Disabled Defence Services Personnel
9Ex-Servicemen
9Persons with
Benchmark Disability – EWS (Economically weaker section)

UPSC IAS Books List : – Here

Sharing Is Caring:

Leave a Comment