नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही What Is UPSC In Marathi, UPSC म्हणजे काय? किंवा कलेक्टर होण्यासाठी काय करावे या बद्दल Google वर वारंवार Search करत आहात तरी देखील तुम्हाला हवी असलेली माहिती ती देखील आपल्या मराठी भाषेतून मिळालेली नाही तर, आता तुम्हाला UPSC In Marathi बद्दल सर्व माहिती या Website वर अगदी In-Depth मध्ये मिळेल.
Table of Contents
UPSC म्हणजे काय? | What Is UPSC In Marathi?
जसे कि आपल्याला माहीतच आहे UPSC म्हणजे काय तर, केंद्रीय लोकसेवा आयोग हा एक आयोग आहे. ज्या विषयी भारतीय राज्य घटनेत तरतूद केलेली आहे. या आयोगाचं मुख्य कार्य विविध शासकीय पदांसाठी तीन Categories मध्ये Group ‘A’ आणि ‘B’ अंतर्गत येणाऱ्या Posts अश्या जवळपास २४ National Level Examinations UPSC Conduct करत असते.
या Exam द्वारे योग्य उमेदवार उपलब्ध करून देणे तसेच भरती प्रक्रिया राबवणे आणि केंद्रीय सेवाविषयक भरती बाबींविषयी केंद्रा सोबत सल्लामसलत करणे. त्याचप्रमाणे हा आयोग केंद्र सरकारला नियम, पदोन्नती, बदल्या आणि शिस्तभंगाच्या कृती इ. बद्दल सल्ला देतो.
आपल्या सर्वांना माहित आहे की UPSC दरवर्षी अनेक परीक्षा घेतो त्यापैकी एक म्हणजेच UPSC CS Exam जी IAS Exam म्हणून लोकप्रिय आहे. UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या अशा अनेक परीक्षा आहेत ज्यात आपण कोणत्याही सोप्या पदवी (Any Graduation) सह अर्ज करू शकता.
UPSC अंतर्गत इतर विविध परीक्षा आहेत ज्यासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता असते. आम्ही या साइट वर जे विद्यार्थी UPSC In Marathi Medium मधून अभ्यास करण्याचा विचार करत आहेत किंवा जेमतेम सुरुवात केलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी UPSC परीक्षाबद्दल पूर्ण आवश्यक माहिती Provide करण्याचा प्रयत्न करत आहोत.
Full Form Of UPSC | UPSC full form in Marathi
UPSC म्हणजेच Union Public Service Commission हे UPSC चं Full Form आहे. UPSC म्हणजे Exam नाही तर हि एक Central Govt. च्या अंतर्गत येणारी एक Commission आहे, म्हणजेच आपण UPSC full form in Marathi मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणतो. हिंदी मधे संघ लोकसेवा आयोग म्हणतात. ज्या विषयी भारतीय राज्य घटनेत तरतूद केलेली आहे.
Headquarter Of UPSC :
New Delhi.
कलेक्टर होण्यासाठी काय करावे
UPSC आयोग हे Central Govt. च्या अंतर्गत चालणाऱ्या कार्यकारी कामांना रीतसर चालवण्यासाठी ज्या Civil Servant ची आवश्यकता असते त्यांना दरवर्षी Recruit (भरती प्रक्रिया) करण्याचे काम करत असते. UPSC आयोग हे Group ‘A’ आणि ‘B’ या Posts साठी भरती प्रक्रिया राबवत असते.
जर तुम्हाला UPSC ची परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला त्या साठी form भरावा लागेल. ह्या भरती चे Form Online पद्धतीने भरावयाचे असते.
कोण-कोणत्या posts साठी भरती प्रक्रिया घेतली जाते | Recruitment process is done for which posts?
UPSC आयोग हे फक्त तीन Categories मध्ये येणाऱ्या सर्व Group ‘A’ आणि ‘B’ अंतर्गत येणाऱ्या Posts साठी UPSC भरती प्रक्रिया घेण्याचे काम करत असते.
- All India Services : IAS, IPS, IRS, IES, IFS…
- 2. Central Services And Cadre : IFS
- 3. Armed Forces : CDS (After Graduation), NDA (After १२th) , CAPF
वरती सांगितल्या प्रमाणे तीन Categories मध्ये Group ‘A’ आणि ‘B’ अंतर्गत येणाऱ्या Posts अश्या जवळपास २४ National Level Examinations UPSC Conduct करत असते.
UPSC Examination Stages :
UPSC CS Exam हि मुखत्वे 3 Stages मध्ये घेतली जाते पहिला टप्पा UPSC CS Prelims Exam, दुसरा टप्पा UPSC CS Mains Exam आणि तिसरा रा टप्पा Interview.
UPSC CS Prelims Exam :
स्वरूप Qualifying असल्यामुळे Final Merit List मध्ये UPSC Prelims ला तुम्हाला मिळालेले Marks Count केले जात नाही.
Paper: १ – G.S
Paper: २ – C-SAT
Paper | Type | No. of questions | Marks | Duration | Negative marks |
General Studies I | Objective | 100 | 200 | 2 hours | Yes |
General Studies II (CSAT) | Objective | 80 | 200 | 2 hours | Yes |
UPSC CS Mains Exam :
Total ९ पेपर
Paper | Subject | Duration | Total marks |
Paper A | Compulsory Indian language | 3 hours | 300 |
Paper B | English | 3 hours | 300 |
Paper I | Essay | 3 hours | 250 |
Paper II | General Studies I | 3 hours | 250 |
Paper III | General Studies II | 3 hours | 250 |
Paper IV | General Studies III | 3 hours | 250 |
Paper V | General Studies IV | 3 hours | 250 |
Paper VI | Optional I | 3 hours | 250 |
Paper VII | Optional II | 3 hours | 250 |
Interview :
Mains Exam आणि Interview च्या basis वर Final Merit तयार केली जाते.
UPSC Exam Eligibility :
General Category Age : २१ ते ३२ वर्ष
Relaxation
OBC : ३ वर्ष
S.C/S.T : ५ वर्ष
Qualification : Any Graduation
It is very helpfull
Thanks