Skip to main content
UPSC Exam Pattern In Marathi

UPSC Exam Pattern In Marathi

केंद्रीय लोक सेवा आयोग (UPSC) दरवर्षी विविध प्रतिष्ठित पदांवर भरतीसाठी नागरी सेवा परीक्षा घेत असते. हे Article केंद्रीय लोक सेवा आयोगाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना UPSC Exam Pattern In Marathi मधून समजावून देण्यासाठी लिहिलेला आहे.

जेणेकरून महाराष्ट्रातील जे विद्यार्थी मराठी भाषेतून UPSC Exam ची तयारी करण्याच्या विचारात आहेत किंवा ज्यांनी जेमतेम UPSC Exam ची तयारी ला सुरुवात केलेली आहे त्यांना UPSC Exam Pattern In Marathi मधून माहिती करून देणे हा उद्देश्य आहे.

UPSC Exam Pattern In Marathi

UPSC Exam Pattern Officially Preliminary and Main Examination या दोन टप्प्यात विभागला गेला आहे परंतु practically ही परीक्षा तीन टप्प्यांची परीक्षा आहे.

UPSC CSE च्या pattern नुसार, Prelims Clear करणारे उमेदवार Mains साठी पात्र असतात आणि Mains Clear करणारे उमेदवार interview च्या टप्प्यात पोहोचतात.

UPSC Exam Pattern In Marathi for Prelims

UPSC CSE Prelims परीक्षे बद्दल बोलायचे झाले तर एका दिवशी दोन पेपर्स होतात Paper-१ G.S (इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र) आणि Paper-२ C-SAT (पॅसेजेस, गणित, बुद्धिमत्ता, Decision Making,) दोन्ही Papers वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) प्रकारची असतात. आणि एकाच दिवशी घेतली जातात.

UPSC CSE Prelims परीक्षा हि मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांना फिल्टर करण्यासाठी पात्रता टप्पा आहे. या टप्प्यावर मिळविलेले गुण अंतिम गुणवत्ता यादीकडे मोजले जात नाहीत, तरीही उमेदवारांना या परीक्षेसाठी चांगली तयारी करावी लागते कारण Cut Off अंदाजित नसतात आणि दरवर्षी सरासरी गुणांवर अवलंबून असतात. UPSC Exam Pattern In Marathi for Prelims खाली दिला आहेः

Stage I: IAS Exam – UPSC Prelims

PaperTypeNo. of questionsMarksDurationNegative marks
General Studies IObjective1002002 hoursYes
General Studies II (CSAT)Objective802002 hoursYes

जर तुम्हाला UPSC CSE Prelims Exam, द्यायची असेल तर UPSC च्या Online portal ला भेट देऊन अर्ज भरावा लागेल.

UPSC Exam Pattern In Marathi for Mains

दुसरा टप्पा म्हणजेच UPSC Mains exam साठी UPSC Exam Pattern In Marathi for Mains पाहुयात या टप्प्यात एकूण 9 papers हे 5-7 दिवसांदरम्यान घेण्यात येत असतात.

दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच UPSC Mains exam मधे केवळ तेच उमेदवार Qualify होतील जे UPSC Prelims exam च्या General Studies 1 (Paper-1) चा Cut-Off Clear करतील आणि General Studies-2 (Paper-2) म्हणजेच C-SAT paper मधे कमीतकमी 33% Marks घेतील.

UPSC Mains exam च्या पॅटर्ननुसार, सर्व पेपरमध्ये Descriptive स्वरूपाचे प्रश्न असतात. UPSC Exam Pattern In Marathi for Mains खाली देण्यात आला आहे.

Stage II: IAS Exam – UPSC Mains

Sr. No.IAS Exam PaperName of the PaperNature of the PaperDuration of the ExamMarks
1Paper – ACompulsory Indian LanguageQUALIFYING NATURE3 Hours300 Marks
2Paper – BEnglish3 Hours300 Marks
3Paper – IESSAYMERIT RANKING NATURE3 Hours250 Marks
4Paper – IIGeneral Studies I3 Hours250 Marks
5Paper – IIIGeneral Studies II3 Hours250 Marks
6Paper – IVGeneral Studies III3 Hours250 Marks
7Paper – VGeneral Studies IV3 Hours250 Marks
8Paper – VIOptional Paper I3 Hours250 Marks
9Paper – VIIOptional Paper II3 Hours250 Marks
TOTAL1750 Marks
Interview or Personality Test275 Marks
GRAND TOTAL2025 Marks

A आणि B language papers वगळता सर्व mains papers merit ranking साठी महत्वाचे आहेत. Paper A आणि B फक्त qualifying स्वरूपाचे आहेत आणि उमेदवारांनी या language papers मधे Minimum प्रत्येकी 25% Score करणे आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येकी 75 गुण.

हा किमान कट ऑफ स्कोर करणे एकदम सोपे आहे. हि दोन्ही UPSC CSE language papers Pass करण्याची Strategy आम्ही याआधीच Share केलेली आहे.

language Paper A च्या बाबतीत सांगायचं झालं तर अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड आणि सिक्किम या राज्यांतील उमेदवार तसेच सुनावणीत अशक्त उमेदवारांसाठी पेपर ए अनिवार्य नाही,

अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड आणि सिक्किम या राज्यांतील उमेदवार तसेच hearing Problem (अक्षम) उमेदवारांसाठी अनिवार्य नाही.

त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी असे सिद्ध केले की त्यांना त्यांच्या संबंधित बोर्ड किंवा विद्यापिठांनी द्वितीय किंवा तृतीय भाषा अभ्यासक्रमामधून सूट देण्यात आली आहे, अशांना सुद्धा language Paper A अनिवार्य नाही. भारतीय भाषेच्या पेपरमध्ये घटनेच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही भाषेचा समावेश आहे.

मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन (General Studies) Papers मध्यें समाविष्ट केलेले विषयः

General Studies IGeneral Studies IIGeneral Studies IIIGeneral Studies IV
Indian Heritage and CultureGovernanceTechnologyEthics
History and Geography of the WorldConstitutionEconomic DevelopmentIntegrity
SocietyPolityBio-diversityAptitude
Social JusticeEnvironment
International relationsSecurity and Disaster Management

मुख्य परीक्षेच्या पेपर VI व VII च्या Optional subjects मधे खालील दिलेल्या यादीतील कोणताही विषय तुम्ही घेऊ शकता :

AgricultureAnimal Husbandry and Veterinary ScienceAnthropologyBotanyChemistry
Civil EngineeringCommerce and AccountancyEconomicsElectrical EngineeringGeography
GeologyHistoryLawManagementMathematics
Mechanical EngineeringMedical SciencePhilosophyPhysicsPolitical Science and International Relations
PsychologyPublic AdministrationSociologyStatisticsZoology

पुढीलपैकी कोणत्याही भाषेचे साहित्य (literature) : आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तामिळ, तेलगू, उर्दू आणि इंग्रजी.

Que. Can I choose Marathi language as a medium for writing in upsc mains exam

Ans: तुम्ही UPSC CS Mains Exam साठी मराठी भाषा घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मुख्य आणि मुलाखतीसाठी देखील मराठी भाषा निवडू शकता. परंतु इंग्रजी भाषेचा विषय paper B प्रत्येकासाठी अनिवार्य आहे. तुम्ही मराठी साहित्य तुमचा optional म्हणून सुद्धा निवडू शकता. असे बरेच लोक आहेत ज्यांनी मराठी भाषेसह यूपीएससी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे.

Language papers A आणि B वगळता इतर सर्व Mains papers चे उत्तर इंग्रजी किंवा भारतीय राज्यघटनेच्या 8 व्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेल्या कोणत्याही भाषेमध्ये लिहू शकता.

UPSC Exam Pattern In Marathi for Mains for Interview

अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वी आयएएस परीक्षेचा हा अंतिम टप्पा आहे. अधिकृतपणे याला मुलाखत / व्यक्तिमत्त्व चाचणी असे म्हटले जाते आणि merit ranking च्या उद्देशाने मुख्य परीक्षेचा एक भाग म्हणून गणले जाते. 275 Marks

Stage III: IAS Exam – UPSC Interview/Personality Test

IAS Mains exam साठी आवश्यक cut-off marks qualify केल्यानंतर Candidate IAS exam च्या अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरतात म्हणजेच, Personality Test किंवा Interview.

Interview हा UPSC Board Members घेत असतात ज्यात candidate ला नागरी सेवांमध्ये करिअरसाठी योग्य आहे की नाही हे मूल्यांकन करण्यासाठी त्यांच्या छंद, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, परिस्थिती इत्यादींवर प्रश्न विचारले जातात. UPSC चा Interview फक्त नवी दिल्लीतील UPSC भवनात घेतला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *