UPSC Syllabus Prelims And Mains In Marathi

UPSC Material Website मध्ये आपले स्वागत आहे! येथे, केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचा संपूर्ण UPSC Syllabus In English And Marathi तुम्हाला येथे मिळेल. Civil Services परिक्षा ही भारतामध्ये घेण्यात येणाऱ्या सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षांपैकी एक मानली जाते.

यूपीएससी परीक्षा समजण्यासाठी IAS Syllabus समजून घेणे आवश्यक आहे. Syllabus न वाचता केलेल्या विषयाचे वाचण तुम्हाला तेवढे उपयोगी पडणार नाही कारण जे मुद्दे Syllabus मध्ये दिलेले आहेत तेवढेच सखोल आणि वारंवार वाचले तर ते परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होतो, परंतु जर तुम्ही Syllabus न वाचता निवळ वाचन केले तर फक्त तुमचं Knowledge वाढेल पण हि Exam Clear करण्यासाठी तेवढे उपयोगी पडणार नाही.

म्हणजेच मला इथे हेच सांगायचे आहे कि आपल्याला हि Exam Pass करायची आहे. ना, कि यात आपल्याला PHD करायची.

4 मार्च 2021 रोजी official notification जाहीर करण्यात आला असून त्याच बरोबर UPSC 2021 syllabus [UPSC Civil Services Prelims and Mains] जाहीर करण्यात आलेलं आहे.

IAS Prelims and Mains syllabus pdf डाउनलोड करण्यासाठी खाली स्क्रोल करा. UPSC Aspirants देखील IAS syllabus मराठी मध्ये डाउनलोड करू शकतात.

Indian Administrative Service (IAS), Indian Police Service (IPS), Indian Foreign Service (IFS), Indian Revenue Service (IRS – Customs and Central Excise) यासारख्या सेवांसाठी एक सामान UPSC syllabus आहे.

UPSC Prelims syllabus सामान्य आणि सामाजिक जागरूकता यावर लक्ष केंद्रित करतो ज्याची objective-type (MCQ) प्रश्नांद्वारे चाचणी केली जाते.

UPSC Mains syllabus अधिक व्यापक आहे कारण यात 9 theory papers आहेत.

UPSC Civil services exam 3 phases मध्ये घेतली जाते :

Stage 1: Civil Services Preliminary Exam (MCQ Type)

Stage 2: Civil Services Mains Exam (Written/Descriptive Type)

Stage 3: Personal Interview (Interview)

Stage 1: UPSC Prelims Exam

UPSC Civil Services Prelims Exam यात २ Papers असतात :

1) General Studies – Paper- 1

Sharing Is Caring:

Leave a Comment