Benefits of Solving UPSC Previous year Question papers

नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो या Article मध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल कि, Benefits of Solving UPSC Previous year Question papers. UPSC Sample Question Paper किंवा Test Series Solve केल्याने याचा अभ्यासात नेमका कसा फायदा होणार.

नवीन Pattern नुसार आतापर्यंत झालेल्या सर्व UPSC Prelims & Mains साठी UPSC Previous Year Question Papers जर Solve करण्याची Practice केली तर याचा फायदा नेमका अभ्यासात कसा होणार आहे?

UPSC civil services examination ची तयारी करत असलेल्या उमेदवारांनी UPSC Prelims आणि Mains ला सामोरे जाण्यापूर्वी UPSC Previous Year Question Papers Analysis आणि Solving Practice करावे. केवळ आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव केल्याने आपल्याला UPSC questions pattern व शैली आणि Pattern सजून घेण्यास मदत होईल.

Benefits of Solving UPSC Previous year Question papers in marathi

UPSC Previous Year Question Papers Solve करण्याची Practice केल्यामुळे actual IAS Exam चे Question कसे विचारले जातात याबद्दल माहिती तर मिळणारच त्याचबरोबर, तुमचा Mains साठी Answer Writing सराव देखील; होणार आहे, जे अत्यावश्यक आहे. UPSC Prelims चे पेपर सोडविल्यामुळे MCQ Question pattern तुम्हाला योग्य पद्धतीने समजण्यास मदत होईल.

UPSC Prelims पेपरमधील Negative Mark टाळण्यासाठी वेग वाढविणे आणि Tricks शिकणे देखील आवश्यक आहे. मागील UPSC Question Optional Subjects च्या दृष्टिकोनातून देखील आवश्यक आहेत. याव्यतिरिक्त, UPSC Mains पेपर सोडविल्यास Answer Writing ची सवय देखील हळूहळू Develop होईल.

तर, Aspirants नी UPSC Question Papers सोडविताना किमान मागील 10 वर्षांतील UPSC Previous Year Question Papers एकत्र करून त्याची Practice केली तर खूपच योग्य होईल.

मागील वर्षाच्या यूपीएससी प्रश्नपत्रिका सोडवणे महत्वाचे आहे कारणः

  • सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत विचारले जाणारे UPSC Question चे प्रकार समजून घेण्यासाठी.
  • कोणत्या विषयांना प्राधान्य द्यायचे आहे हे जाणून घेण्यासाठी, नागरी सेवांच्या UPSC Previous Year Question Papers Solve करणे महत्वाचे आहे.
  • UPSC (IAS) Exam साठी Answer Writing Practice साठीची Skill Develop करण्यासाठी UPSC Mains Question Papers Solve केले पाहिजे.
  • UPSC Previous Year Question Papers चा सराव करणे ही UPSC Exam च्या तयारीतील महत्त्वपूर्ण पायर्‍यांपैकी एक आहे. तरीही, बहुतेक Aspirants UPSC Previous Year Question Papers Solve करण्याचा प्रयत्न करीत नाहीत, ही त्यांच्या तयारीच्या वेळी केलेली सर्वात मोठी चूक आहे.

Benefits of Solving UPSC test series in marathi

UPSC previous years’ question paper सोबतच ; Aspirants ना UPSC sample papers ची practice शक्य तितक्या UPSC sample papers Solve करणे खूप आवश्यक आहे. Aspirants जेव्हा UPSC previous years’ question paper सोबतच ; Aspirants UPSC sample papers ची practice तेव्हा त्यांना शेवटच्या परीक्षेच्या दिवशी प्रश्न कसे सोडवायचे याबद्दल बरीच कल्पना येते.

म्हणूनच, Aspirants ची तयारी प्रभावी करण्यासाठी आम्ही येथे UPSC previous years’ question paper उपलब्ध करून दिलेले आहेत, आणि अधून मधून या Article मध्ये सुद्धा UPSC च्या IAS previous years question paper सह Update करत असतो.

जर वरील दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा तुमच्या सांगितलेल्या माहितीमुळे तुमच्या अभ्यासात काही मदत मिळाली असेल तर इतर Social Media Platform वर तसेच तुमच्या मित्रांसोबत नक्कीच Share करा.

FAQ On UPSC Question Papers

Que. : UPSC Mains चे Essay Paper download कसे करावे?

Ans. : Aspirant दिलेल्या लिंकवरून UPSC Mains Essay Paper download करू शकता.

Que. : मी UPSC 2021 ची तयारी कधी सुरू करावी?

Ans. : Ideally, Aspirants नी Prelims च्या परीक्षेच्या तारखेपासून कमीत कमी एक वर्ष आधी तयारी सुरू केली पाहिजे. IAS Exam मधील Question व्यापक आहेत आणि उमेदवाराच्या ज्ञानाची खोली तपासतात. UPSC 2021 calendar publish केले आहे.

Que. : IAS interview मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात?

Ans. : IAS interview मध्ये मुख्यत्वे उमेदवाराच्या योग्यतेची चाचणी घेणारे प्रश्न विचारले जातात. सहसा, IAS interview UPSC पॅनेल समोर जवळपास 20-25 मिनिटे चालते.

Que. : IAS Exam मधील Question कठीण असतात का?

Ans. : IAS Exam मधील Question मुखत्वे Concepts आणि त्यांच्या Application Based असतात.

IAS प्रश्नांचे स्वरूप UPSC Prelims आणि UPSC Mains मध्ये भिन्न आहे म्हणून Aspirants नी Pattern समजण्यासाठी मागील वर्षांच्या UPSC च्या Question Papers चा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे.

Que. : UPSC CSE परीक्षेपूर्वी किती UPSC Test papers द्यायला पाहिजेत?

Ans. : मागील वर्षीच्या यूपीएससीच्या प्रश्नपत्रिकांसह, Aspirants नी अधिकधिक Test Series सॊडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किती Test Papers सोडवायचे हा प्रश्न विचारून स्वतःची limit ठरवू नका जेवढे जास्त सोडवू शकता तेवढे जास्त सोडवा त्यामुळे Accuracy आणि Time Management चा फायदा तुम्हाला Exam मध्ये आपोआपच दिसेल.

Que. : UPSC previous years papers ला कसे approach करायचे?

Ans. : UPSC Prelims साठी NCERT वाचल्यानंतर Prelims चे papers प्रथम सोडवा त्यानंतर UPSC ची Official Answer Key सोबत तुमचे उत्तर तपासून बघा.

UPSC Mains साठी प्रथम previous year papers solve करण्याचा प्रयत्न करा, नंतर UPSC Mains solved papers पाहू शकतात.

Sharing Is Caring:

Leave a Comment